मायबोली वर्षाविहार २०१५ - बस मार्ग

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2015 - 05:36

पुण्याच्या वविच्या दिवशीच्या बसमार्गावरील बसथांबे आणि तिथून बस सुटण्याच्या वेळा खालीलप्रमाणे:-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)जुना बिग बाजार,सिंहगड रोड- (6.15 am)

2)माणिकबाग ,सिंहगड रोड - (6.20 am)

3)हॉटेल डेक्कन पॅव्हेलियन-( 6.30 am)

4)शिवाजी पुतळा,कोथरूड- (6.45 am)

5) आशिष गार्डन,डि पी रोड - (6.50 am)

6)किनारा हॉटेल,पौड रोड - (7.00 am)

7)ब्रेमेन चौक, औंध - (7.15am)

8) नाशिक फाटा - (7.25am)

9)पिंपरी चौक - (7.30am)

मुंबई बस मार्ग-

१) ओबेरॉय मॉल गोरेगाव - सकाळी ६.३०

२) कांजुर मार्ग सिग्नल - सकाळी ६.५०

३) मुलुंड , दिनदयाळ नगर- सकाळी ७.००

४) जुईनगर- सकाळी ७.४५

५) नेरुळ - सकाळी ७.५०

संपर्क- आनंद चव्हाण- ९७६९४५४४२९

तूर्तास हा रुट आहे, आयत्यावेळी काहि बदल असेल तर संबंधितांना कळविण्यात येईल

युकेज रिसॉर्टला बस पोहोचण्याची वेळ- 9.30 am

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users