कोल्हापूर पुणे रेल्वेप्रवास

कोल्हापूर निजामुद्दीन एक्सप्रेस - एक चांगला पर्याय

Submitted by पराग१२२६३ on 14 June, 2015 - 12:51

९ जून २०१५ ला मला कोल्हापूरहून पुण्याला जायचे होते. नेहमीप्रमाणेच पहिला पर्याय म्हणून मी रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची स्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली. शाळांच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे रोजच्या गाड्यांना प्रचंड वेटिंग लिस्ट होती. अगदी कोयनेलाही १५३ वेटिंग होते. अलीकडील काळात कोल्हापूर-पुणे रेल्वे प्रवासासाठी नवे आणि चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ९ जूनसाठी मी १२१४७ कोल्हापूर ह. निजामुद्दिन एक्सप्रेसचा पर्याय निवडला. ही गाडी सुरू झाल्यापासून मी या पर्यायाचा बऱ्याचदा उपयोग करून घेत आहे.

Subscribe to RSS - कोल्हापूर पुणे रेल्वेप्रवास