आयुष्यात...

आयुष्यात...

Submitted by राजेंद्र देवी on 3 March, 2015 - 05:12

आयुष्यात...

असू दे छोटेसे वादळ
नको हा मंद वारा

असू दे हलकासा भोवरा
नको हा संथ किनारा

असू दे चंद्रप्रकाश हा
नको हा अंधुकसा तारा

नसू दे संयमाचा पहारा
हलकेच दे नजरेचा इशारा

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आयुष्यात...