लहान मुलांची समस्या

लहान मुलांची समस्या : डोक्यात चमक

Submitted by bvijaykumar on 24 February, 2015 - 09:22

माझ्या एका मित्राच्या मुलाला वय वर्ष २ पासून त्याला वारंवार सर्दी होते. तो आता ५ वर्षाचा आहे. आता डोक्याच्या मागील बाजुस कानाच्या वर काही सेकंदासाठी चमक निघते. क्रु प या माहीती ह वी आहे. उपाय सुच व ला त री चालेल .. सध्या सर्दी साठी होमिओपाथी उ प चा र चा लू आहेत .

विषय: 
Subscribe to RSS - लहान मुलांची समस्या