घर : खरच एक गुंतवणुक आहे काय? Submitted by निवांत पाटील on 7 May, 2010 - 13:31 आता जवळ्पास सगळ्या मित्रांनी घर घेवुन झालय. प्रत्येकाचं बजेट कमीत कमी ४० ते ५० लाखाच आहे. (नवी मुंबई आणि पुणे). उरलेले पण आता शॉपिंग करताहेत. काहिजण एकटे कमावणारे तर थोडेफार दोघे कमावणारे... ५ ते ८ लाख डाउन पेमेंट आणि बाकि हप्ता. विषय: गुंतवणुकशब्दखुणा: घरगुंतवणुक