हिन्दी हिंदी मराठी शब्द भेसळ

हिंदी शब्दान्ची मराठीत भेसळ

Submitted by किरण on 18 April, 2010 - 00:16

मुंबईत रहाणार्‍या मराठी माणसाला मराठी आणि हिंदी ह्यांची चांगलीच जवळीक(?) असते. मात्र ह्या भाषांत वापरले जाणारे काही शब्द 'स्पेलींग' (आता ह्याला मराठीत काय म्हणावे बरे?) अगदी सारखे असले तरी त्याचा अर्थ व संदर्भ वा दोन्ही अतिशय वेगळा असू शकतो. त्यातून कधीकधी विनोदी प्रसंग निर्माण होतात त्याचे वेगळे बाफ आहेतच मात्र मराठीत एखादा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ नये म्हणुन त्याचे दोन्ही भाषेतील अर्थ येथे लिहावेत. काही शब्द तन्तोतन्त सारखे नसले तरीही त्यात चुकीची शक्यता असेल तरीही लिहावेत पण शक्यतो अगदी सारखे असणार्‍या शब्दांना प्राधान्य द्यावे.

विषय: 
Subscribe to RSS - हिन्दी हिंदी मराठी शब्द भेसळ