वीजमीटर

नवीन रिसेलमधे घेतलेल्या घराचे, पीएमसी व वीज मिटरवरचे नाव बदलणेबाबत माहिती हवी आहे.

Submitted by मेधावि on 9 January, 2015 - 00:45

नवीन घेतलेल्या घराचे पीएमसी मधे पहिल्या ओनर चे नाव काढून आपले नाव घालणेचे आहे. ह्याकरिता एजंटचे नाव सुचवले गेलेले आहे. परंतु सग्ळेच फार महाग वाटते व तेही केल्यास, भ्रष्टाचारामधे आपण सहभागी होउ अशी भिती वाटते. कोणी हे काम आपले आपण केले आहे का? ऑनलाईन फॉर्म मी शोधला पण सापडला नाही. कोणी ह्यासंदर्भात अधिक माहीती पुरवु शकेल का?

विषय: 
Subscribe to RSS - वीजमीटर