एअर अशिया विमान अपघात

आणखी एक विमान लुप्त?

Submitted by गजानन on 29 December, 2014 - 05:21

या वर्षातली आणखी एक विमान दुर्घटना काल घडली. इंडोनेशियातील सुराबया येथून सिंगापूरच्या दिशेने निघालेले एअर एशिया कंपनीचे विमान रविवारी सकाळी अर्ध्या वाटेतच बेपत्ता झाले. सगळे मिळून १६२ लोक होते या विमानात.
लोकसत्तेत दिलेल्या माहितीनुसार या वर्षातली हे सहावी विमान दुर्घटना. Sad

http://www.loksatta.com/desh-videsh-news/airasia-flight-qz-8501-from-ind...

विषय: 
Subscribe to RSS - एअर अशिया विमान अपघात