:विकणे आहे - का. नि . Submitted by विश्या on 12 December, 2014 - 02:18 :-:-:विकणे आहे :-:-:-:-: फक्त एक वर्ष वापरलेलं जानेवारी 2014 मॉडेल, सिंगल हैंडेड, एकदम टिपटॉप कंडीशन.. . . . . 2014 चं "कालनिर्णय" विकायचं आहे... फक्त इच्छुक लोकांनिच संपर्क करावा,.. धन्यवाद......... विषय: लेखनशब्दखुणा: का. नि .