:विकणे आहे - का. नि .

Submitted by विश्या on 12 December, 2014 - 02:18

:-:-:विकणे आहे :-:-:-:-:
फक्त एक वर्ष वापरलेलं
जानेवारी 2014 मॉडेल,
सिंगल हैंडेड,
एकदम टिपटॉप कंडीशन..
.
.
.
.
2014 चं "कालनिर्णय" विकायचं आहे...
फक्त इच्छुक लोकांनिच संपर्क करावा,..
धन्यवाद.........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेहर्‍यावर Happy आणलेत

मी आधी "विकणे आहे - का. ना." वाचले Wink

म्हटलं, आता बरेच जण म्हणती आम्हालाही उपयोगी आहे हा धागा Lol

मी आधी "विकणे आहे - का. ना." वाचले Wink

म्हटलं, आता बरेच जण म्हणती आम्हालाही उपयोगी आहे हा धागा Lol
>>
+११११११११११११११११
Rofl

किंगफिशरचे आहे का?
>>
किंगफिशरचे 'कालनिर्णय'????
वाह वाह! काय विनोद बुद्धी आहे! दाद द्यायला हवी बरं!

किंगफिशरचे आहे का? >>>>> Lol
किंगफिशर च्या तारका कोणत्याही वर्षी चालतात म्हणे. केवळ दिनदर्शिकेकडे पाहून दिवस चांगला जातो. मग तो शुभ असो वा अशुभ. Happy

विकणे आहे :-:-:-:-:
फक्त एक वर्ष वापरलेलं
जानेवारी 201५ मॉडेल,
सिंगल हैंडेड,
एकदम टिपटॉप कंडीशन..

फक्त इच्छुक लोकांनिच संपर्क करावा,..
धन्यवाद.........