एक शेतकरी असतो... तो दररोज आपल्या गावाच्या

कुटप्रश्न क्र. २

Submitted by शाबुत on 5 December, 2014 - 23:00

एक शेतकरी असतो... तो दररोज आपल्या गावाच्या बाजुची नदी ओलांडुन पलीकडच्या डोंगरात आपली बकरी चारायला घेऊन जात असतो...तसेच त्याची शेतीही त्याच बाजुला असते... नदीला खोलवर पाणी असते म्हणुन त्याने एका होडीची व्यवस्था केलेली असते... पण त्या होडीत एका वेळी फक्त दोनच गोष्टी जावु शकतात... कारण तिची क्षमता दोन पेक्षा जास्त ओझे पेलू शकत नव्हती... लक्षात घ्या तिसरी गोष्ट जर तिच्यात ठेवली तर ती बुडणार.

Subscribe to RSS - एक शेतकरी असतो... तो दररोज आपल्या गावाच्या