लॉ ऑफ अॅटरॅक्षन - पॉजिटीव थिंकींग
Submitted by सख्या on 2 October, 2014 - 07:43
मला स्वताला पॉजिटीव थिंकिंगचे बरेच चांगले अनुभव आले आहेत. तुमचे अनुभव निगेटीव गोष्टीं बोलण्याचे टाळण्याच्या युक्त्या इथे लिहा. मला विश्वास आहे की दिवसभरात कॉन्सन्ट्रेशनने लक्ष देउन जर ठरवले तर आपण निगेटीव बोलणे/विचार करणे टाळु शकतो. आपण ज्याचा विचार करत असतो तेच आपल्याकडे अॅटरॅक्ट करत असतो. म्हणुन दसर्याच्या महुर्तावर संकल्प करुन पॉजिटीव बोलु/ विचार करु अन एकमेकांना तसे करण्यास मदत करु.
विषय:
शब्दखुणा: