नांदतो देव हा!

नांदतो देव हा! (उपक्रम)

Submitted by संयोजक on 19 August, 2014 - 09:18

nandato 3.jpg

गणपती बाप्पा मोरया!
आजच्या गतिमानतेत स्वतःसाठी पुरता वेळ मिळत नसताना "दुसर्‍याला मदत कोण करतो?" असे काहीसे निराशेचे सूर क्वचित मनात उमटत असतात. अशा वेळी 'एखाद्या माणसाने दुसर्‍या एखाद्या माणसासाठी' केलेल्या मदतीबद्दल काही वाचायला मिळालं तर ती निराशा निघून जाते, माणुसकीवरचा, देवावरचा विश्वास पुनरुज्जीवित होतो.

Subscribe to RSS - नांदतो देव हा!