देशप्रेम

देशप्रेम?

Submitted by अभिजित चोथे on 16 August, 2015 - 02:54

मित्रानो थोडा वेळ काढून नक्की वाचा आणि पटले तर शेअर करा.

मला हक्क नाही तरी तुमच्या साठी माज्याकडे काही प्रश्न आहेत.
आज तुमचा व्होट्स अप स्टेटस काय आहे? तुमचा प्रोफाईल फोटो कोणता आहे? कदाचित काल होता तोच असेलच असे नाही आणि तोच असावा अशी माझी इच्छाही नाही. कारण त्यावरून तुमचे देशप्रेम सिद्ध होत नाही.

मग दुसरी गोष्ट.
कुठे आहे कालचा दिमाखात तुमच्या हातात भिरभिरणारा तिरंगा? कुठे आहे काल तुमच्या छातीवर विराजमान असणारा तिरंगी बँज?
आठवतंय का?
नाही आठवत ना? मग का मिरवलत काल हे सगळे?
का प्रदर्शन मांडलत आपल्या देशभक्तीचे?

विषय: 
शब्दखुणा: 

सोशल साईटस आणि देशप्रेम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 August, 2014 - 04:58

फेसबूक ट्विटर वा व्हॉटसप सारख्या सोशल साईटसवर प्रत्येक सणासुदीला शुभेच्छापत्रांचा, घोषणांफलकांचा तसेच आचरट विनोदांचा पाऊस पडणे हे नवीन उरले नाहीये. मग यातून राष्ट्रीय सण तरी कसे वाचतील. देशप्रेम हि तर आपली सर्वात मोठी भावना. देशप्रेमाचा नक्की अर्थ कोणाला किती समजला आहे हा एक सर्व्हेचा विषय बनेल. पण आपल्यात देशप्रेम कसे ठासून भरलेय हे सिद्ध करायची बरेचदा चढाओढ लागते. अश्यातच सध्या १५ ऑगस्टच्या निमित्ताने व्हॉटसअप वर एक नवीन फॅड(?) आलेय. आपल्या प्रोफाईल फोटोच्या जागी भारताचा ध्वज लावणे.

Subscribe to RSS - देशप्रेम