माध्यमं / निवडणुका / निखिल वागळे

निखिल वागळ्यांचं उत्तम भाषण

Submitted by pkarandikar50 on 23 July, 2014 - 01:23

एक उत्तम भाषण
’साधना’ ने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने आय.बी.एन.- लोकमतचे मुख्य संपादक निखिल वागळे यांनी पुण्यात ’प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावर केलेलं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. वागळे मनापासून आणि मनातलं बोलले. वाहिनीवर बोलताना ते काहीसं कर्कश आणि आक्रस्ताळेपणे बोलतात, पण ’त्या’ भाषणात ’तो’ सूर त्यांनी लावला नाही, तरीही त्यांचं निवेदन पुरेसं आक्रमक आणि एका अर्थी स्फोटक होतं.

विषय: 
Subscribe to RSS - माध्यमं / निवडणुका / निखिल वागळे