क्लिनचिट चितळे दादा दादा दादा

दादा क्लिन : चक्रमव्ह्युह भेदला

Submitted by Babaji on 15 June, 2014 - 01:27

.अजितदादा
पवाराना चितळे
समितीने क्लिनचिट
दिली तरीही
मिडियावाले
दादा दोशी आहेत
अशा काँमेंटस करत
होते चितळे समातीने
दोशी धरले असते
तर किती गहजब
माजवला असता
याची कल्पना
करवत नाही.
हेच मिडियावाले
आक्षरधाम केसमध्ये
निरपराध मुस्लिमाना
विनाकारण अटक
केल्याबद्दल पंतप्रधान
पदाची मोदीनी शपथ
घेतली त्याच दिवशी
त्यावेळचे
ग्रहमंत्री मोदीवर
सुप्रिम कोर्ट
ताशेरे मारत होते
दादाना क्लिन दिली
तरीही ते दोशी
आहेत असे दाखवायचे
आणि त्यापेक्षा
कितितरी महत्वाच्या
सर्वोच्च्य न्यायालयाने
मोदीना दोशी धरले
असतानाही सर्वच
चँनलनी ती बातमी
पुर्णपने बेदखल
करायची हे सहजा
सहजी घडले आहे

Subscribe to RSS - क्लिनचिट चितळे दादा दादा दादा