Service tax

CS services

Submitted by अतरंगी on 26 April, 2014 - 02:15

नमस्कार,

माझी पुण्यामधे प्रोप्रायटरी फर्म आहे. मला आता ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधे बदलायाची आहे. मला त्यासाठी CS ची service हवी आहे.
आपल्या ईथे कोणी CS आहे का ? किंवा कोणाला एखाद्या CS चांगला अनुभव असेल त्यांचा संपर्क दिला तरी चालेल.

मी माझ्या CA ला विचारलं, त्याने त्याच्या ओळखीच्या CS ला विचारुन मला जी एकुण रक्कम सांगितली ती काही मला पटली नाही. कोणाला चांगला CS माहित असेल तर मला संदर्भ द्याल का?

धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Service tax