CS services

Submitted by अतरंगी on 26 April, 2014 - 02:15

नमस्कार,

माझी पुण्यामधे प्रोप्रायटरी फर्म आहे. मला आता ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधे बदलायाची आहे. मला त्यासाठी CS ची service हवी आहे.
आपल्या ईथे कोणी CS आहे का ? किंवा कोणाला एखाद्या CS चांगला अनुभव असेल त्यांचा संपर्क दिला तरी चालेल.

मी माझ्या CA ला विचारलं, त्याने त्याच्या ओळखीच्या CS ला विचारुन मला जी एकुण रक्कम सांगितली ती काही मला पटली नाही. कोणाला चांगला CS माहित असेल तर मला संदर्भ द्याल का?

धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंतरंगी
माबोकर पियु ही प्रैक्टिसिंग सीएस आहे
तिला विचारून पहा . ती पुण्यात असते

मी स्वत सीएस आहे पण practising नाही
employed आहे
मुंबईतले practising cs हवे असतील तर संपर्क करू शकता

काही नाव

मेहता and मेहता
Pramod shah and associates
parekh and company

शरद आहेत बघा.

करकायदे, कंपनी कायदा किंवा अन्य कायद्यांच्या तरतुदींबाबत मदत हवी असल्यास कधीही संपर्क करावा.
मोबा. ०८८०५१५२९५१, मेलः scpcs2011@gmail.com

जाई. आणि नि.पा. सार्वजनिक संकेतस्थळावर नाव व पत्ते देणे कदाचित त्यांच्या प्रोफेशनल एथिक्स मधे बसणारे नसेल. हे पत्ते कृपया धागाकर्त्यांना संपर्कातून कळवा.