निरोप १
Submitted by सन्केत राजा on 13 March, 2014 - 04:34
२९ फेब्रुवारी २०११. आज हायस्कुलचे मैदान गजबजत होते. तसे ते रोजच गजबजायचे पण फ़क्त सकाळच्या वेळी प्रार्थनेसाठी. आज कारणही फ़ार वेगळे होते आणि वेळही. संध्याकाळचे ४ वाजले आणि सगळ्या वर्गातल्या मुलांना बाहेर येऊन मैदानात बसण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे सर्व मुले रांगेने बाहेर येऊन मैदानात बसत होती. सगळा शिक्षकवर्ग सुद्धा येऊन समोर मांडलेल्या खुर्च्यांवर बसला. कार्यक्रम सुरु करण्याच्या उद्देशाने शालेय सांस्कृतीक विभागाचे प्रमुख श्री. पाटील सर उठले, "विद्यार्थीमित्रांनो, आपणा सर्वांना माहितच असेल की येत्या १ मार्च २०११ पासुन माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इ.
विषय:
शब्दखुणा: