नाईट ऑफ दि नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट

श्री व्ही व्ही मुजुमदार ह्यांना फ्रान्सचा नाईट ऑफ दि नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार जाहीर

Submitted by मनस्विता on 30 January, 2014 - 10:19

श्री. वि. वा. मुजुमदार माझे मामा आहेत. त्यांच्या विषयीची ही माहिती द्यायला मला अतिशय आनंद होत आहे.

=========================================================================

श्री व्ही व्ही मुजुमदार यांचे मनः पूर्वक अभिनंदन

इस्टिटयूट ऑफ अप्लाईड रिसर्च या पुणे स्थित कंपनी चे प्रमुख श्री व्ही. व्ही. मुजुमदार (प्रभाकर मुजुमदार) यांना फ्रान्स राष्ट्राध्यक्ष्यांच्या वतीने नाईट ऑफ दि नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट, फ्रान्स हा किताब नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Subscribe to RSS - नाईट ऑफ दि नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट