श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....

Submitted by पुरंदरे शशांक on 25 December, 2013 - 02:31

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....

अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोगः

ज्ञानेश्वरीत नवव्या अध्यायाला विशेष महत्व आहे. स्वतः माऊलींनीच त्याचे गुणगान गायले आहे. असे म्हणतात की जेव्हा माऊलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा नवव्या अध्याय म्हणत म्हणतच ते त्या पायर्‍या उतरत होते - इतका हा अध्याय त्यांच्या आवडीचा होता.

दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला या नवव्या अध्यायाचे महात्म्य सांगणार्‍या या गोड ओव्या पहा -

Subscribe to RSS - श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....