विदेशी नौकरी शोधण्यासाठी माहिती हवी

सल्ल्ला हवाय

Submitted by यक्ष on 10 December, 2012 - 06:52

प्रिय माय्बोलिकर

मी सध्या ४५ वयचा आहे. ( स्थापत्य अभियन्ता).

माझ्या मुलच्या उच्च शिक्शणसथि मि सद्या पर्देशि जावे का असा विचार मनात आहे़.

जेणेकरुन मि त्यला नन्तार तिथे बोलवु शकेल. हा विचार योग्य वाट्तो का?

Canada कि Australia काय योग्य रहिल?

मला तसा विदेशि रहण्याचा अनुभव आहे. ( नौक्रि निमित्त्त)

धन्यवाद

Subscribe to RSS - विदेशी नौकरी शोधण्यासाठी माहिती हवी