रांगोळ्या...... (लेकीने काढलेल्या)

रांगोळ्या...... (लेकीने काढलेल्या)

Submitted by विनार्च on 5 November, 2013 - 06:04

माझ्या लेकीने ह्यावर्षी काढलेल्या ह्या रांगोळ्या......

2013-11-002.jpg2013-11-005.jpg2013-11-006.jpg

अन हा तिचा कंदील .... (कंदिलावर बसलेला किटक हे कंदिल बेस्ट असल्याच सिंबल आहे कारण तो बाबाच्या कंदिलावर न बसता तिच्या कंदिलावर बसलाय..... सो शि वोन Wink )
2013-11-004.jpg

विषय: 
Subscribe to RSS - रांगोळ्या...... (लेकीने काढलेल्या)