रांगोळ्या...... (लेकीने काढलेल्या)

Submitted by विनार्च on 5 November, 2013 - 06:04

माझ्या लेकीने ह्यावर्षी काढलेल्या ह्या रांगोळ्या......

2013-11-002.jpg2013-11-005.jpg2013-11-006.jpg

अन हा तिचा कंदील .... (कंदिलावर बसलेला किटक हे कंदिल बेस्ट असल्याच सिंबल आहे कारण तो बाबाच्या कंदिलावर न बसता तिच्या कंदिलावर बसलाय..... सो शि वोन Wink )
2013-11-004.jpg

हा तिच्या बाबाचा .......
2013-11-02 21.36.04.jpg2013-11-005_0.jpg

ही आजची रांगोळी

2013-11-05 18.22.45.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow amazing. Kiti surekh aahet rangolya. Akashkaneel dekhil khup surekh. Babancha kandeel pan chhan aahe.

किती टॅलेंटेड आहे अनन्या! अप्रतिम रांगोळ्या!

आकाशकंदीलपण खूप आवडला. बाबाच्या कंदिलापेक्षा छान आहे. Happy

ZAKAAS

अरे! इतके प्रतिसाद......... खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे ___/\___ Happy

अंजली, माझी लेक नऊ वर्षांची आहे .... सावली, नाईस आयडीया..... शिकवते ग Happy

धन्यवाद , पुलस्ती,सिंडरेला,स्वाती२ Happy

पुलस्ती, माझ्या लेकीच नाव अनन्या आहे Happy
(अंजलींनी विचारलेल्या प्रश्नाच मी उत्तर देत होते.....)

सह्ही!! कस्ल्या गोग्गोड रांगोळ्या काढल्याएत! मस्तच!! आणि आकाश कंदीलही सुरेख बनवलाय! Happy

लेकीला शाबासकी!!

Pages