राजे शिवशँभू

raje shiwshambhu

Submitted by ओंकारraje on 26 September, 2013 - 10:27

अंगात सळसळत मराठी रक्त।
जिवण जिजाऊचा तो शिवा। रायगडचा तो छावा। आई तुळजाभवाणी चा भक्त।
जगतांना राहा ताठ हीच मराठ्यांची जात।
शिवरायांचा आठवावा स्वरुप।
छत्रपतीँचा आठवावा प्रताप।
या माझ्या पराक्रमी राजाला माझा शत कोटी प्रणाम।

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - राजे शिवशँभू