raje shiwshambhu

Submitted by ओंकारraje on 26 September, 2013 - 10:27

अंगात सळसळत मराठी रक्त।
जिवण जिजाऊचा तो शिवा। रायगडचा तो छावा। आई तुळजाभवाणी चा भक्त।
जगतांना राहा ताठ हीच मराठ्यांची जात।
शिवरायांचा आठवावा स्वरुप।
छत्रपतीँचा आठवावा प्रताप।
या माझ्या पराक्रमी राजाला माझा शत कोटी प्रणाम।

रक्त सांडले या माती..
वेचले आम्ही स्वराज्य मोती..
भिडवीली रणांगनांशी छाती..
रोखली आम्हीच वादळांची गती..
पराक्रमापुढे थरथरली धरती..
म्यानातुन उसळे तलवारीची पाती..
भगव्याच्या अभिमाना प्रती..
श्वासातुन वाहे राजा शिवछत्रपति..
जय जिजाऊ
जय शिवराय.......
राजे फक्त तुम्हीच
ओंकार

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users