एक न झुकलेला माणूस अर्थात ‘टी. एन. शेषन’

विषय क्रमांक दोन - स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - एक न झुकलेला माणूस अर्थात ‘टी. एन. शेषन’

Submitted by किंकर on 25 August, 2013 - 02:12

सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी त्यांच्या एका लेखात-"कुणीतरी म्हटले आहेच कि, आणि हो! कुणीतरी कशाला म्हणायला हवे, खरे ते खरेच की" असे म्हणत,त्यांनी आपल्या मनोवृतीवर अचूक बोट ठेवले आहे. कारण एखादे वाक्य किंवा एखादा संदेश काय आहे किंवा त्यातील बोध काय यावर आपण आपल्या मनाशी जो विचार करतो तो, त्या वाक्यात किंवा संदेशात काय सामावले आहे याबाबत अंतर्मुख होताना त्या वाक्यातील संदेश कोणी दिला यावरून आपले मत ठरवतो.अर्थात असे का घडत असावे कारण, काय बोलले यापेक्षा कोण बोलले, हे अधिक महत्वाचे ठरते कारण त्या बोलण्याला बोलणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे अधिष्ठान असते.

विषय: 
Subscribe to RSS - एक न झुकलेला माणूस अर्थात ‘टी. एन. शेषन’