साबरमतीच्या काठावर.

સાબરમતી च्या काठावर ....

Submitted by निलेश रोडे १ on 15 July, 2013 - 11:11

सध्या नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटीच्या कृपेने एका एच आय व्ही / एड्स क्लिनिकमध्ये काम करत आहे. देशभरातील डॉक्टरांसाठी नॅकोने एक ट्रेनिंग सेशन घेतले होते. तेही चक्क अहमदाबादमध्ये.

अहमदाबादला जायचं म्हटल्यावरच मनात अगदी 'मोद' (!) दाटून आला. Happy

डोंबिवलीहून गाडी रात्री सुटली. खाजगी बसनेच गेलो. दोन वर्षापूर्वी पाय मोडल्याने रेल्वेची धावपळ तशी जमत नाही. पण बस / विमान वगैरे चालते. ( धनगरी उपायाने तेवढी ताकत टिकून आहे. Happy )

Subscribe to RSS - साबरमतीच्या काठावर.