करमणूक बीएमएम २०१३

BMM 2013 मधे 'खेळ मांडला'

Submitted by परदेसाई on 8 July, 2013 - 11:29

न्यू जर्सीच्या Nupur School of Dance (माधवी आणि प्रतिक देवस्थळी) यानी ही नृत्य नाटिका साजरी केली. लहान/तरूण मुलं आणि अर्थातच मोठेही यानी उत्कॄष्ट नाच सादर केले. कथा आणि दिग्दर्शन मात्र पार गंडलं होतं...
या कार्यक्रमाला मी आणि राशीने Video चे काम पाहिले.. Happy

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - करमणूक बीएमएम २०१३