प्रेमळ पारधी

मुंगूस - भाग २

Submitted by प्रेमळ पारधी on 22 April, 2013 - 10:02

मित्र मंडळींचा अड्डा जमला होता. धम्माल गप्पा-टप्पा सुरु होत्या आणि अचानक कोणा तरी दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. जाऊ दे - सोडून दे करताना एक जण म्हणाला, "अरे यार हे तर होणारच! माझी श्वान योनी आहे आणि याची मार्जार.. आमची तू-तू , में -में व्ह्यायचीच." आणि मग सगळे जण अभावित पणे त्या विषयाकडे ओढले गेले. घशाशी आलेला आवंढा गिळायला सवड होतेय न होतेय तोच, पुढचा प्रश्न त्याच्या दिशेने उडत आला, "काय रे तू का गप्प ? सांग ना तू कोण होतास मागल्या जन्मी?"… पांढरा फटक पडलेला चेहरा आणि ओठांची थरथर कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने मान वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला तोच….

मुंगूस....भाग १

Submitted by प्रेमळ पारधी on 20 April, 2013 - 13:04

मुंगूस..

अगदी लहान होता तेव्हा पासून, का कोण जाणे पण त्याला मुंगूस या प्राण्याबद्दल एक वेगळंच आकर्षण होतं. मुंगसाचे लालबुंद डोळे त्याचा रंग, आकार आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मुंगसाची ती अखंड, अव्याहत सुरु असलेली अनामिक धावपळ!

Subscribe to RSS - प्रेमळ पारधी