अंड्याचे फंडे ३ - छंद Submitted by अंड्या _ ऋन्मेऽऽष on 17 March, 2013 - 11:24 "क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.." ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली. विषय: लेखनशब्दखुणा: छंदअंड्याफंडेफंडा३