हाडळीचा मुका बाबूराव

हाडळीचा मुका

Submitted by बाबूराव on 14 March, 2013 - 03:29

हाडळीचा मुका

मानसं मस जमलि व्हति. म्हनजि तसं कारन घडलं व्हतं. शुंगार टेलर वाल्या का़का टेलरचं पोरगं घर सोडुन गेल्तं. काका टेलर अन त्याच्या बायकुचं रोजचं कडाक्याचं भांडान असायचं म्हनुन कोनच त्येंच्या घरच्या भानगडित पडायचं नाय. पण काल रातच्याल काकीचा लैच येगळा आवाज आला अन तिनं हांबरडा फोडला का, तवाच पब्लिक जमा झालं.

Subscribe to RSS - हाडळीचा मुका बाबूराव