चिकन माती कलाकृती

एक टोपी चार डोकी......

Submitted by विनार्च on 5 March, 2013 - 06:04

हा माझ्या लेकीला काल झालेला साक्षात्कार आहे.... एकच टोपी वापरणारे चारजण
तर हि आहे आमची टोपी
2013-03-05 15.32.06.jpg

हि टोपी घालायला आले गाजरमामा
2013-03-05 15.33.05.jpg

आता आले मुळोबा
2013-03-05 15.34.16.jpg

चला बाजूला व्हा सगळे, आता स्ट्रॉबेरी मॅडमचा नंबर Happy

विषय: 
Subscribe to RSS - चिकन माती कलाकृती