एक टोपी चार डोकी......

Submitted by विनार्च on 5 March, 2013 - 06:04

हा माझ्या लेकीला काल झालेला साक्षात्कार आहे.... एकच टोपी वापरणारे चारजण
तर हि आहे आमची टोपी
2013-03-05 15.32.06.jpg

हि टोपी घालायला आले गाजरमामा
2013-03-05 15.33.05.jpg

आता आले मुळोबा
2013-03-05 15.34.16.jpg

चला बाजूला व्हा सगळे, आता स्ट्रॉबेरी मॅडमचा नंबर Happy
2013-03-05 15.34.33.jpg

झालं का सगळ्यांच? आता माझी पाळी
2013-03-05 15.35.26.jpg

आता ज्यांच्यासाठी चिकनमाती काढली होती ते पपेट कलाकार
2013-03-05 15.37.51.jpg2013-03-05 15.38.37.jpg

परीक्षा जवळ असली की आमची कल्पनाशक्ति इतकी बहरते की काय विचारू नका Happy
हा त्याचाच एक नमुना.... नाचणारा गुलाब
2013-02-17 22.29.17.jpg2013-02-17 22.31.09.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टुनटुन,वर्षा_म ,गिरीश,जाई.,dreamgir, लाजो,दिनेशदा ,शेवगा .... लेकीच्या कौतुकाबद्द्ल खूप धन्यवाद!

मस्त !!!

अखी,चनस,जयवी -जयश्री अंबासक,प्राजक्ता_शिरीन,अवल,मामी खूप खूप धन्यवाद!
तुमच्या सगळ्यांच्या कौतुकाने आणि आशिर्वादाने तिच्यातला कलाकार बहरतो आहे. Happy