रामदरा

रामदरा, भुलैश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत असे शिल्प

Submitted by ferfatka on 25 February, 2013 - 08:31

रामदरा येथील सुंदर निसर्ग, थेऊरचा चिंतामणी, भुलैश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत असे शिल्प, रांजणगावचा महागणपती असे प्रवास नुकताच झाला. त्या विषयी..

सकाळी घरातून लवकर निघता निघता 11 वाजले. त्यातून आज रविवार त्यामुळे हडपसरला नेहमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. हडपसर सोडून सोलापूर हायवेला गाडी आली. टोल भरून रामदरा पाहण्यास निघालो.

DSCN1365 copy.jpg

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रामदरा