ओटीची पिशवी.हस्तकला.

साखरपुडा आणि ओटीची पिशवी.

Submitted by सुलेखा on 25 February, 2013 - 04:32

साखरपुडा--
otichi pishavi v sakharapuda. 002.JPG
साहित्य --पातळ पुठ्ठा,गिफ्ट्पेपर,सेलोटेप,फेविक्विक,टिकल्या,मोती,सिक्वेन्स,लेस,सोनेरी दोरी किंवा सॅटीन लेस.
मी यासाठी चादरीच्या पॅकिंग साठी वापरतात तो पुठ्ठा वापरला आहे.साडी/शर्ट पॅकिंगचा चौकोनी बॉक्सही घेता येईल.
११" लांबी रुंदीचा एक काटकोन कापला.त्याची तिसरी बाजु ११ " त्रिज्या येईल अशी गोलाकार कापली.थोडक्यात सांगायचे तर ११ इंच त्रिज्येच्या वर्तुळाचा १/४ भाग दिसेल असा आकार कापला.

विषय: 
Subscribe to RSS - ओटीची पिशवी.हस्तकला.