एका गावातल्या शाळेच्या प्रांगणात निंबाच्या हिरव्या झाडाखाली

क्षण

Submitted by शाबुत on 4 February, 2013 - 22:01

क्षण

एका गावातल्या शाळेच्या प्रांगणात निंबाच्या हिरव्या झाडाखाली, एक शिक्षक आपल्या वर्गातल्या मुलांना घेऊन बसले होते, कारण उन्हाळ्याचे दिवस होते, वर्गात सगळ्यांनाच घाम येत होता, तेव्हा निंबाच्या झाडाखाली गारव्यात शिकवणं चालु होते. शिक्षण तेच असतं की ज्यात मुलांच्या आयुष्यात चांगला बदल घडवुन आणतं. त्या शाळेतल्या एका भितींवर लिहलेलं होतं की, "जिवन जगण्याची कला ही सगळ्या कलांमधे मोठी कला आहे."

Subscribe to RSS - एका गावातल्या शाळेच्या प्रांगणात निंबाच्या हिरव्या झाडाखाली