लहान मुलांसाठी पुस्तके

लहान मुलांसाठीची पुस्तके

Submitted by सायली on 11 January, 2013 - 09:57

माझी मुलगी २ महिन्यांनी ८ वर्षांची होईल. तिला मी सध्या रात्री तोत्तोचान वाचुन दाखवत आहे. रोज एक गोष्ट याप्रमाणे. ती आणि मी ते खुप एन्जॉय करतोय. आणि मला जे तिला त्यातुन सांगायचे आहे ते पण तिला समजतयं, पण आता ते संपत आलयं.
अकबर बिरबल , तेनालीराम किंवा तत्सम वाचतच असतो आम्ही. ती आंग्ल माध्यमाच्या शाळेत जाते. आणि जे काही तिला वाचता येईल ते ती वाचतेच. अजुन थोडी मोठी झाली की मला तिला 'लंपन'(चारही पुस्तकं) वाचुन दाखवायला आवडेल.
पण आता तिला वाचुन दाखवावं असं काहीतरी वेगळं सुचवावं यासाठी हा धागा.

विषय: 
Subscribe to RSS - लहान मुलांसाठी पुस्तके