खुपच सुंदर आणि

सुशिला

Submitted by शाबुत on 17 November, 2012 - 08:04

सुशिला

एका गावात एक मुलगी होती, खुपच सुंदर आणि सुशिल, नावच होतं तिचं सुशिला. अवघ्या दिड-दोनशे उबरठ्यांचं ते गाव, एका मोठ्या नदीच्या काठावर वसलेलं होतं. सुशिला त्या गावात आपल्या आई-वडीलासोबत राहत होती. ती त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांच्याकडे शेती नव्हती म्हणुन तिचे आई-वडील दुसर्‍याच्या शेतात मजुरीला जात, त्या मिळणार्‍या मजुरीवर ते आपल्या संसाराचा गाडा ओढत. सुशिलाही त्यांच्या सोबत मजुरीला जात असे, कारण आता ती वयाने मोठी झाली होती, तरुण दिसायला लागली होती, तेव्हाच तिचे आई-वडील म्हातारे दिसत होते, त्यांच्याकडुन आता शेतातली कष्टाची कामं होत नव्हती.

Subscribe to RSS - खुपच सुंदर आणि