रोगाची

डेंगीरोगाची खबरदारी

Submitted by हरिहर on 1 November, 2012 - 12:30

महाराष्ट्र सरकारने कालच प्रकाशित केलेली "डेंगीरोगाची खबरदारी' यासंदर्भात जाहिरात वाचण्यात आली. त्यामध्ये असे म्हटलेले आहे की, डेंगीचा मादी डास स्वच्छ पाण्यात अंडी घालत असल्यामुळे या डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी लोकांनी दर दहा दिवसांनी साठवलेल्या पाण्याचा निचरा करावा. त्याचप्रमाणे तेथे अन्य काही बाबींचे मार्गदर्शन केलेले आहे. ते सर्व ठीक आहे. पण येथे मला एक शंका आहे की, हा डास चावल्यामुळे डेंगी होतो की डेंगी झालेल्याला डास चावल्यानंतर तो दुसऱ्याला चावल्यावर त्याला डेंगी होतो.

विषय: 
Subscribe to RSS - रोगाची