पंक्ती साठी वापरावयाचे रनर्स

पंगती साठी वापरावयाचे रनर्स कुठे बनवून किंवा आयते मिळतील?

Submitted by निंबुडा on 10 October, 2012 - 03:36

घरात पंगतीचे जेवण असले की बसावयास एक तर आसने (बसकट) किंवा लांब सतरंजीचा पट्टा वापरतात. (ह्याला रनर म्हणतात का?) हा प्रकार जरीच्या जुन्या साड्यांपासून कुणी बनवते का? मुंबईत कुणाच्या ओळखीत असे बनवणारे आहेत का? किंवा मुंबईत रेडीमेड कुठे मिळतील काही आयडीया? नेहमीचे सतरंजी च्या कापडाचे नकोत. ते माझ्या घराच्या आसपास सहजी मिळतील. जरा हटके प्रकारातले हवेत.

विषय: 
Subscribe to RSS - पंक्ती साठी वापरावयाचे रनर्स