लाकडी फ्रेम्सच्या पट्ट्या कुठे मिळतील? Submitted by सावली on 26 September, 2012 - 00:08 नमस्कार, चित्रासाठी फ्रेम करण्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या हव्या आहेत. त्या घेऊन घरी फ्रेम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा तयार पट्ट्या कुठे मिळतील? शिवाय अतिशय चांगल्या फ्रेम्सही कुठे करुन मिळत असतील तर प्लिज सांगा. विषय: अवांतरशब्दखुणा: फ्रेम