मराठीविश्व

मराठी विश्व , न्यू जर्सी यांच्या तर्फे दिवाळी अंक विक्री

Submitted by webmaster on 30 October, 2013 - 08:59

marathi_vishava_948x150_flag_0.jpg
मराठी विश्व , न्यू जर्सी आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

शब्दखुणा: 

मराठी विश्व , न्यू जर्सी यांच्या तर्फे दिवाळी अंक विक्री

Submitted by webmaster on 30 October, 2013 - 08:53

marathi_vishava_948x150_flag_0.jpg
मराठी विश्व , न्यू जर्सी आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

शब्दखुणा: 

२९ सप्टेंबर : मराठी विश्व गणपतीच्या कार्यक्रमात GTG

Submitted by अजय on 23 September, 2012 - 13:43
तारीख/वेळ: 
29 September, 2012 - 09:30 to 15:36
ठिकाण/पत्ता: 
90 Grovers Mill Road, West Windsor High school (North), Plainsboro. NJ 08536

मराठी विश्वच्या कार्यक्रमाला आम्ही बॉस्टनमधली काही मंडळी येत आहोत. मायबोलीकरांपैकी कोणी असतील तर भेटायला आवडेल.

http://www.marathivishwa.org/Ganeshotsav2012.html

(मेनू आधिच ठरलेला दिसतोय त्यामुळे तो काय असावा यावर इथे प्रतिसाद टाकून आता उपयोग नाही Happy )

माहितीचा स्रोत: 
मराठी विश्व चे संकेतस्थळ
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मराठीविश्व