मराठी विश्व , न्यू जर्सी यांच्या तर्फे दिवाळी अंक विक्री

Submitted by webmaster on 30 October, 2013 - 08:53

marathi_vishava_948x150_flag_0.jpg
मराठी विश्व , न्यू जर्सी आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

diwali2013_facebook2.jpg

अंकविक्रीच्या फायद्याचा काही भाग मराठी विश्व, मंडळाला मिळणार आहे.

वाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे.

४ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ८% सूट

६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत १६ % सूट

१६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २४ % सूट

२१ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ३२ % सूट

अधिक माहिती

१. मराठी विश्व तर्फे पुरेशी मागणी आली तर मराठी विश्वच्या सदस्यांना कुरीअर तर्फे दिवाळी कार्यक्रमात अंक मिळतील. नाहीतर अंक पुण्याहून एअरमेल ने वैयक्तीक पत्त्यावर पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत

२. आजकाल बरेच अंक हे दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रकाशित होत नसल्यामुळे अंक दिवाळीनंतरच पाठवले जातील. एअरमेल पाठवलेले अंक, पाठवल्यापासून ३-४ आठवड्यात तुमच्या घरी पोहोचतील.

३. तुमची मागणी नोंदवताना कृपया "I will take delivery at Marathi Vishwa Diwali program" असा उल्लेख करावा.

--> या दुव्यावर खरेदीकरता जा

Buy Diwali Ank Online using this link

Buy 4 or more ank and get a discount of 8% over regular price.

Buy 6 or more ank and get a discount of 16% over regular price.

Buy 2 or more predefined sets and get 16% discount off regular price.

Buy 16 or more ank and get a discount of 24% over regular price.

Buy 21 or more ank and get a discount of 32% over regular price.

शब्दखुणा: