५० वर्षांनंतरची मराठी

५० वर्षांनंतरची मराठी

Submitted by pkarandikar50 on 12 September, 2012 - 01:00

५० वर्षांनंतरची मराठी कशी असेल?
५० वर्षांनंतर मराठी भाषकांपैकी ९५% पर्यंत युवक आणि ७५% पर्यंत प्रौढ किमान दोन भाषा जाणणारे असतील - एक मराठी आणि दुसरी इंग्रजी. आपल्याला मराठी येते असं म्हणणार्‍या तरुणांपैकी बहुतांश जणांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल त्यामुळे ते अगदी जेमतेमच मराठी लिहू किंवा वाचू शकतील. त्यांची बोली भाषा 'मिंग्लिश' असेल. मराठी प्रसार माध्यमंही 'मिंग्लिश' भाषेचाच प्रामुख्याने वापर करतील. 'शुद्ध' मराठीचा वापर अगदी मर्यादित राहिल आणि तिचं स्थान जवळपास एक classical भाषा असं झालेलं असेल. [संस्कृत किंवा लॅटिन प्रमाणे].

विषय: 
Subscribe to RSS - ५० वर्षांनंतरची मराठी