साहवेना भारताला येथले स्वातंत्र्य हे

साहवेना भारताला येथले स्वातंत्र्य हे

Submitted by शेळी on 16 August, 2012 - 12:40

साहवेना भारताला येथले स्वातंत्र्य हे
धुमसत्या देशास पाहुन गोठले स्वातंत्र्य हे

कैद होता प्राणपक्षी नश्वरी पिंजर्‍यामध्ये
बद्ध जीवा काळरूपी लाभले स्वातंत्र्य हे

बैलबाजारात बसला लोकशाहीचा वळू
'पांढरे' गेले तरी ना भेटले स्वातंत्र्य हे

पिक्चर अभी बाकी है.... Proud

तोवर तरही घ्या.

Subscribe to RSS - साहवेना भारताला  येथले स्वातंत्र्य  हे