गाथा चित्र

विषय क्र. १ येशुदास

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 28 August, 2012 - 05:22

दिल के टुकडे टुकडे करते .... हे गाण एकताना किंवा मग चांद जैसे मुखडे पे बिंदीया से तारा एकताना आवाज जरी थोडा घोगरा असला तरी मन वेगळाच ठेका घेते. आणि मग उलगड्त जातात त्या येशुदास या स्वर्गीय गंधर्व म्हणुन नावाजलेल्या गायकाच्या आठवणी.कट्टासेरी जोसेफ येशुदास, जन्माने ख्रिश्चन. भारतिय वेगवेगळ्या भाषात गायन केलेला हा गायक जाने. १९४० ला जन्माला आल्या नंतर वडिलांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा चालवत चालवत बॉलीवुड मधे दाखल झाले . संगीतात स्नातक उपाधी प्राप्त केल्या नंतर श्रीनीवास अय्यर यांचेकडे प्रशिक्षण घेतले . सर्वच धर्माच्या सोहळ्यात ते आनंदाने आपली कला सादर करीत असत.

शब्दखुणा: 

विषय क्र. २ गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल माझ्या नजरेतुन

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 13 August, 2012 - 03:28

चित्रपट समजायला लागल्या पासुन म्हणजे साधारणता १९८०-८५ पासुन मी चित्रपट पहायला सुरुवात केली तसा खेड्यात रहात असल्यामूळे तेथील एकमेव टॊकिजवर जुनेच चित्रपट लागायचे आ‌ईसोबत लेडिजचे दर कमी असल्याने म्हणजे ७५ पैसे लेडिजमध्ये बसुन पहाले पुढे त्यातील काही आठवणीतील म्हणजे मराठीतील बण्याबापु, आणि हिंदीतील दोस्ताना, लोकपरलोक अशी काही आठवतात. माझ्या गावात व्हीडी‌ओ सन ८५ मध्ये आला तिकिट रु.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गाथा चित्र