सकारात्मक व प्रेरणादायी विचार

आयुष्यात आलेल्या प्रेरणादायी व्यक्ती, घटना..............

Submitted by यशस्विनी on 31 July, 2012 - 03:29

मानवी आयुष्य हे अनेक लहान-मोठया, चांगल्या-वाईट घटनांनी भरले आहे...... परंतु काही घटना, व्यक्ती या आयुष्याला एक चांगले वळण लावतात, आपला आत्मविश्वास वाढवतात, प्रेरणादायी ठरतात....... त्यांच्या आयुष्यात येण्यामुळे आपल्यात खुप चांगले बदल घडतात...... आपला उत्कर्ष होत असेल तर मत्सर वाटून नाउमेद करणारे,कटु बोलणारे खुपजण भेटतात. पण अश्या काही व्यक्ती असतात ज्यांच्या उत्तम वागणुकीचा,त्यांच्या कार्यतत्परतेचा आपल्या आयुष्यावर कळत-नकळत चांगला परिणाम होतो, ज्यामुळे आपण त्यांचे आयुष्यभराचे ऋणी राहतो.

Subscribe to RSS - सकारात्मक व प्रेरणादायी विचार