Submitted by संयोजक on 27 September, 2026 - 12:00

२. लेखन स्पर्धा - पाककृती लेखन
प्रवेशिकांची यादी
३. पाककृती स्पर्धा १ : जिन्नस एक, पदार्थ अनेक
४. पाककृती स्पर्धा २ : दिसतं तसं नसतं
५. पाककृती स्पर्धा ३ :पेय- फळ+फूल+ मसाला - चवींचा त्रिवेणी संगम
मतदानाची वेळ : अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रौ बारा वाजेपर्यंत
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>> आधीचे स्वतःला दिलेले मत
>>>>> आधीचे स्वतःला दिलेले मत कॅन्सल करायचे शोधताय हे वाचूनच भरून पावलो.
माझे मत दिले तर तुम्हाला एकगठ्ठा ३ मते मिळतील फक्त ते कॅन्सल बटन दिसू देत
अमित, अजून एक सांख्यिकी -
अमित, अजून एक सांख्यिकी - अमुक धाग्याला मत दिलेल्या आयडींपैकी कितींनी तो धागा एकदातरी उघडला आहे हे पण बघता येईल
स्वतः प्रवेशिका दिलेली असताना
स्वतः प्रवेशिका दिलेली असताना पण दुसऱ्या कोणाची तरी प्रवेशिका आवडली म्हणून त्यांना मतदान करतात, अशा सदस्यांची पण टक्केवारी काढा.
व त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार पण करा.
When u r at it,
जर हे सगळे करणारच असाल तर,
आपल्या धाग्यावर प्रतिसाद दिला तर म्हणून त्या आयडीच्या धाग्यावर प्रतिसाद देणारे पण शोधा. लेखक व प्रतिसाद देणारे यांच्यातले relation पाहता येईल, establish होत आहे का ते.
>>>>व त्यांचा शाल आणि श्रीफळ
>>>>व त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार पण करा.

सॉरी मी चूकीचे वाचले.
अतरंगी, (अंदाज अपना अपनाच्या
अतरंगी, (अंदाज अपना अपनाच्या भल्लाच्या आवाजात त्याचाच डायलॉग >> ) आपकी मांगे मजदूरों की तरह बढ रही हैं
कोरिलेशन डज नॉन इम्प्लाय
कोरिलेशन डज नॉन इम्प्लाय कॉजॅलिटी. म्युच्युअल फंड इनवेस्टमेंट्स आर सबजेक्ट टू मार्केट रिस्क!
एकापेक्षा जास्त प्रवेशिकांना
एकापेक्षा जास्त प्रवेशिकांना मतदान करायचा पर्याय ठेवा, अर्थात एका प्रवेशिकेला एकदाच मत देता येईल
पण तसं झालं तर आपल्याला आवडलेल्या सर्व प्रवेशिकांना मत देता येईल. शशक स्पर्धेत खूप दर्जेदार प्रवेशिका आहेत त्यात डावं-उजवं करणं आणि फक्त एकाच प्रवेशिकेला मत देता येणं ये बहुत नाइन्साफी है 
चिकु+ १
चिकु+ १
अतरंगी आणि हर्पा
अतरंगी आणि हर्पा
<एकापेक्षा जास्त प्रवेशिकांना
<एकापेक्षा जास्त प्रवेशिकांना मतदान करायचा पर्याय ठेवा> एकापेक्षा जास्त आयडी वापरा
मी शाल श्रीफळाची मानकरी आहे.
मी शाल श्रीफळाची मानकरी आहे. @अतरंगी
प्रत्येक विभागात किमान दोन
प्रत्येक विभागात किमान दोन मतं द्यायची सुविधा हवी होती. अन्याय होतोय आपल्याकडून असं वाटतंय.
मूकवाचक असणारे किती छान लिखाण करतात, या वेळी एरव्ही न लिहीणार्यांचे आधी वाचले. नियमित मंडळाचे हळू हळू वाचन चालू आहे. वेळ लागतोय.
दिवाळी संपल्यावर जशी फराळाची आठवण होते कि नै, तसं आता छान वाटतंय वाचायला. अगदी दिवाळीच झाली. सर्वांच्या ताटात तेच जिन्नस पण चव वेगवेगळी. संयोजकांचे कौतुक कि त्यांनी एव्हढ्या लोकांना लिहीतं केलं.
मी शाल श्रीफळाची मानकरी आहे.
मी शाल श्रीफळाची मानकरी आहे. >>>>
पुढच्या गटगला तुला शाल व श्रीफळ नक्की.
सोबत तीन साष्टांग नमस्कार पण.
तिकडे चित्रावरून गाणं ओळखलं
तिकडे चित्रावरून गाणं ओळखलं तर पैठण्या मिळतात.
शाल श्रीफळाचा काय उपयोग?
हा उत्सव फक्त आपल्या
हा उत्सव फक्त आपल्या आनंदासाठी असतो त्यामुळे मतदान कसे का होईना हे एखाद्याचे वैयक्तिक मत म्हणून आपल्या जागी योग्य आहे. पण मतदान म्हटले की ते शक्य तितके योग्य प्रकारे व्हावे हेच उत्तम.
जर काही त्रुटी किंवा सुधारणा शक्य असतील तर त्या कराव्यात.
नाही सहज शक्य तर सोडाव्यात. ज्यांना हे असे व्हावेसे वाटते त्यांनाही हे उपक्रम तितकेच आनंदाचे वाटत असतातच.
याचे इंटरनॅशनल उदाहरण द्यायचे झाल्यास, २०१९ क्रिकेट वर्ल्ड कप फायनल इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड बघताना एक क्रिकेट प्रेमी म्हणून कोणी का जिंकला आपल्याला फरक पडणार नव्हता. आपल्याला दर्जेदार क्रिकेट आणि रोमहर्षक सामना बघायचा आनंद हवा होता जो त्या सामन्यात पुरेपूर मिळाला. पण तरीही शेवटी एका अयोग्य नियमाने विजेता ठरवला गेला ज्याचा न्यूझीलंडला फटका बसला याचे सर्वांना वाईट वाटलेच.
पुढे तो नियम बदलला गेला.
ज्ञानेशकुमार निकाल जाहीर कधी
ज्ञानेशकुमार निकाल जाहीर कधी करणार आहेत?
Pages