शशक स्पर्धा-कविन-xxxx मेडिसीन

Submitted by कविन on 19 September, 2026 - 06:43

मी: “लस्ट स्टोरीज बघितली का नेटफ्लिक्स वर?”
ती: “ती बघण्याची गोष्ट आहे? श्या! इतके दिवस करण्याची समजत होते”
मी: “मग केलीस?”
ती: “चोळ तू जखमेवर मीठ. सध्या असं झालय ना, कुछ हुवा तो हुवा वरना सिर्फ हवा 
मी: ईईई वर्णन नको. उपाय कर
ती: नुसतच प्रेशर बिल्ड होतं यार …नाही सहन होत. हवा भरलेला फुगा नुसता.
मी: हाss हाss! डर मत. केमिस्ट के पास जा और xxxx लेके आ. प्रमाणात घे, रिस्क नको. सकाळी थॅंक्युचा मेसेज कर Wink
.
.

ती:  “thanku लब्यु. चुम्मा मेडीसीन दिलीस डार्लिंग. बस एक चम्मच धौती योग रात्री, सकाळी एकदम ओके. प्रेशर खल्लास. लस्ट स्टोरी बिंजवॉचते मी आता 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लस्ट कुठे आणि धौती कुठे ...... अरारा!!! बेक्कार !
गप्पा कुठुन कुठे गेल्या Happy
>>>>>> हवा भरलेला फुगा नुसता.
अर्र्र्र्र!!! Wink

जबरी ट्विस्ट...आवडली.
thanku लब्यु. चुम्मा मेडीसीन दिलीस डार्लिंग..... हे पण भारी

देवा देवा
हे काय वाचलं मी Happy
कुछ हुवा तो हुवा वरना सिर्फ हवा
हे वाक्य सोनेरी अक्षरात लिहून अमर करण्यायोग्यतेचं आहे.

Pages